🌟त्यांच्या पश्चात २ मुले ४ मुली नातवंडे असा परिवार आहे🌟
पालम :- पालम तालुक्यातील फरकंडा येथील जेष्ठ नागरिक विठलराव लिबाजीराव पौळ यांचे वयाच्या ९० व्या वर्षी आज शुकवार दि.२७ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ०९-३५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले असुन त्यांच्या पार्थिवावर फरकंडा येथील स्मशानभूमीत गावकरी मंडळी व पाहुणेमंडळी तसेच राजकीय नेते प्रतिष्ठीत नागरिक आदींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात २ मुले ४ मुली नातवंडे असा परिवार असून बापूराव विठ्ठलराव पौळ,मुजाजी विठलराव पौळ यांचे ते वडील होतं....
0 टिप्पण्या