🌟राष्ट्रपिता महात्मा गांधी.व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी....!


🌟आज 2 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी.व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली🌟

छ.संभाजी नगर/सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालंका देवी शिक्षण संस्था संचालित शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय.व कै लक्ष्मणराव भिमराव कोलते पाटील महाविद्यालय.व कै लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील इंग्रजी प्राथमिक शाळा मध्ये 2 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी.व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्राचार्य नारायण कोलते.एस.डि.सोनुणे.वाय.पी.थोटे‌,अजय रबडे,आजबराव चव्हाण,शाम जाधव,पी.एस.सोनवणे ,बाबासाहेब कोलते,राहुल बडक,संदिप कोलते,आदी होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या