🌟शाळेत आकांशीत तालुका सप्ताह उत्सव कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती🌟
मालेगाव तालुक्यातील खंडाळा शिंदे येथे आकांशीत तालुका सप्ताह उत्सव कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला गावातील सरपंच उपसरपंच सदस्य माता पालक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्तीत होते
या कार्यक्रमामध्ये डिजिटल साक्षरता या विषयावर चित्रकार स्पर्धा स्कूल क्लब शिकण्याचा आनंद सर्व शिक्षक व विध्यार्थी मिळून घेण्यात आला रांगोळी स्पर्धा वादविवाद निबंध त्याच बरोबर पाडे पाठांतर उपक्रम अंतर्गत विध्यार्थी आनंदाने सहभाग घेऊन कु भावना शँकर अवचार या मुलीने चक्क 52 पर्यंत पाडे पाठ केले तसेच धनश्री शिंदे चैताली शिंदे वांशिक शिंदे वांशिक शिंदे अनुष्का खिल्लारे सोहम खिलारे अजित खिल्लारे पूजा भालेराव ईश्वरी शिंदे सोनाक्षी शिंदे तेजल शिंदे या विध्यार्थी ने पाडे सादरीकरण केले तर उतकुष्ठ विध्यार्थी म्हणून चेतन शिंदे व भावना अवचार शाळेतील उत्कृष्ट शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला
0 टिप्पण्या