🌟'इरा'चे राष्ट्रीय महासचिव मा.जहांगीर यांचा नॅशनल स्किल कॉलेज फॉर स्पोर्ट्सच्या राष्ट्रीय समितीमध्ये सहभाग...!


🌟'राष्ट्रीय कोच' ची मान्यता : त्यांचेवर धनबाद (झारखंड )च्या प्रभारी पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे🌟


परभणी, प्रतिनिधी 

परभणी (दि.२४ सप्टेंबर)  धनबाद इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्लीचे राष्ट्रीय महासचिव, इंटरनॅशनल ताईक्वोंदो ट्रॅडिशनल फेडरेशन इंडिया चे सचिव सह मुख्य प्रशिक्षक तथा फेडरेशन ऑफ शेतो काम कराटे ट्रॅडिशनल चे टेक्निकल निदेशक मो.जहांगीर यांना नॅशनल स्किल कॉलेज फाॅर स्पोर्ट च्या राष्ट्रीय समितीमध्ये सहभागी करून त्यांचेवर धनबाद (झारखंड )च्या प्रभारी पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. ताईक्वोंदो ,कराटे क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवरील 'तज्ञ प्रशिक्षक 'असणारे , गेली १८ वर्षापासून पत्रकार क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय योगदान देणारे ,देशामधील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेल्या इंडियन रिपोर्टर असोसिएशन इंटरनॅशनल चे राष्ट्रीय महासचिव पदावर कार्यरत असलेले मो.जहांगीर हे तायक्वोंदो मध्ये ५ डान व शेतोकाम कराटे मध्ये ६ डान ब्लॅक बेल्ट पदवी धारक आहेत. नॅशनल स्किल कॉलेज फॉर स्पोर्ट्सचे , निदेशक (स्पोर्ट्स ) डॉ. सुलतान अहमद यांनी  मो. जहांगीर यांची ' नॅशनल कोच 'म्हणुन केलेल्या नियुक्तीबद्दल ,शक्तीमुर्गन( तामिळनाडू ),डॉ.ए.सी .मुजुमदार (पश्चिम बंगाल ) ,पुरुषोत्तम चौबे ,पटना (बिहार) ,सुलतान पाशा (कर्नाटक), रोहित कौल (जम्मू ),रशीद अली ,अरविंद श्रीवास्तव (उत्तर प्रदेश ), रविकांत बॅनर्जी (झारखंड ),के.एन.शर्मा (सिक्कीम), संगीता मेहंदी (आसाम ), राजीव भारद्वाज यांनी आनंद व्यक्त केला आहे. मोहम्मद जहांगीर यांच्या वरील महत्त्वपूर्ण निवडीबद्दल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन च्या संपूर्ण देशभरातील राज्य कार्यकारिणी तर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय कुमार कोटेचा,परभणी जिल्हा अध्यक्ष जेष्ठ पत्रकार ,मदन (बापू )कोल्हे ,जिल्हा सचिव प्रा.डॉ.प्रवीण खरात ,मीडिया चीफ देवानंद वाकळे ,संपादक सा.वैभवज्वाला, हिंगोली जिल्हा अध्यक्ष उत्तम धायजे,पूर्णा तालुका अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार ,विजय बगाटे ,गंगाखेड तालुका अध्यक्ष राजेश कांबळे ,परभणी तालुकाध्यक्ष अब्दुल रहीम ,परभणी महानगर अध्यक्ष मयूर मोरे आदींनी अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या