🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟एअरटेल/जिओचं टेन्शन वाढणार; आता Elon Musk यांची सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस भारतात एन्ट्री करणार🌟

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 हजार कोटी रुपयांच्या विश्वकर्मा योजनेचे शुभारंभ

* एअरटेल/जिओचं टेन्शन वाढणार; आता Elon Musk यांची सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस भारतात एन्ट्री करणार

*खळबळजनक! महिला अधिकाऱ्याने 1 वर्षात खरेदी केले 26 फ्लॅट्स, 2 दिवसांत केली नोंदणी

*गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, महामार्गावर वाहतूक कोंडी, रेल्वे स्थानकात तुफान गर्दी

*लग्नास नकार दिल्याने तरुणीचा खून ; सांगोला तालुक्यातील कोळा येथे घडली घटना

*भारताने आशिया चषकावर कोरले आपले नाव ; भारताने आशिया चषक जिंकला

*विद्यार्थी गिरवतायेत धुराचे धडे, विद्येच्या माहेरघरी पुण्यामध्ये हुक्का पार्लर जोरात

*मोठी बातमी, नंदुरबार धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या ब्रिटीशकालीन सारंगखेडा पुलाला भगदाड, पोलिसांनी वाहतूक वळवली

*तुळजाभवानी मंदिरासाठी 1385 कोटींचा निधी मंजूर, राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंदिर परिसराचं रुप पालटणार

*गुजरातमध्ये उभारणार वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे उपकेंद्र, शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

*मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती मिळावी यासाठी सरकारचे प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

*पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीमध्ये यावर्षी अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती

*त्या काळात माझे लग्न फक्त 50 रुपयांमध्ये झाले ; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे वाढत्या महागाईवर भाष्य                                                                                                  *अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसवाले आमच्या सोबत आले आणि आमच्या वरील खोक्याचे आरोप गायब झाले -- मंत्री गुलाबराव पाटील...

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या