🌟यावेळी डीवायएसपी.बाबुरावजी महामुनी,चिखली पोलिस स्टेशनचे पो.नि.संग्रामजी पाटील यांची ही उपस्थिती🌟
चिखली : चिखलीचा मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जात असलेल्या जय गणेश मंडळाची आरती बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक सुनीलजी कडासणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी बाबुरावजी महामुनी, चिखली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्रामजी पाटील,जय गणेश मंडळांचे सर्वेसर्वा युवा नेते सचिनभाऊ बोंद्रे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवीभाऊ तोडकर,मराठी पत्रकार परिषदेचे बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार मोहनभाऊ चौकेकर ,पत्रकार गोपालभाऊ तुपकर, पत्रकार मंगेशभाऊ पळसकर, पत्रकार विनोदभाऊ खरे , पत्रकार आकाशभाऊ डोणगावकर , जय मंडळाचे अध्यक्ष नवरत्न सोळंकी , उपाध्यक्ष सुयोग भालेराव , श्रीकांत टेहरे, भारत दानवे, संतोष अग्रवाल, रितेश सुराणा, मोहन खंडेलवाल , प्रतिक टेहरे, निलेश गोंधणे,गोपाल खंडेलवाल, निलेश वाघमारे, तुषार लोखंडे , गोपाल लहाने, राजु नसावाले, राजु लहाने , राजेंद्र पांडे , करणं बोंद्रे ,अभिषेक डहाळे, संकेत बोंद्रे, कार्तिक गोंधणे,शुभम शेटे, अभिजित समदाणी, अर्जुन बोंद्रे ,प्रसाद घोरपडे, गोपाल गोलाणी, पवन राऊत, प्रशांत डहाळे,पीयुष टेहरे,शिवम पांधी, आदित्य देशमुख ,ओम दुकानदार, महेश व्यवहारे, धनंजय जोशी, चंदन कोठारी, नितीन श्रीवास्तव, अक्षय गोंधणे, मंगेश गावंडे यांच्या सह जय गणेश मंडळाचे अनेक कार्यकर्ते व असंख्य नागरिक या वेळी उपस्थित होते....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या