🌟जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या......!


🌟2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे🌟

*कोविड घोटाळ्यात लाच म्हणून दिली सोन्याची बिस्किटे आणि नाणी, ED चा मोठा खुलासा

*मुकेश अंबानींची मोठी खेळी; Google चे माजी जनरल मॅनेजर JioCinema चे CEO होणार

*सैन्यात सामील होणार 156 ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर्स, China-PAK सीमेचे करणार रक्षण

*UPI च्या 95% व्यवहारात PhonePe चा 49.8% तर Google Pay 33% वाटा देशात दर महिन्याला युपीआय (UPI) पेमेंटची संख्या वाढत आहे.

*मारुती सुझुकीला मोठा धक्का ! GSTने पाठवली 139 कोटींची नोटीस! BSEच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, मारुतीला GST कडून ही नोटीस मिळाली आहे.

*छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात येणार ; 3 ऑक्टोंबरला होणार भारत आणि ब्रिटनमध्ये करार

*आता कारमध्ये बसुन घेता येणार गगन भरारी जगातील पहिल्या फ्लाइंग कारचे अनावरण! अलेफ एरोनॉटिक्स या कंपनीने जगातील पहिली फ्लाइंग कार बनवली आहे.

*मार्क झुकरबर्ग सुद्धा मागे पडला! व्हॉट्सअँप चॅनलवर सर्वाधिक फॉलोअर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड कतरिनाच्या नावावर! अगदी काहीच दिवसांपूर्वी व्हॉट्सअँप चॅनल हे नवीन फिचर व्हॉट्सॲपवर समाविष्ट झालंय

*जम्मू-काश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा! जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी शनिवारी कुपवाड जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

*2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अजूनही ज्यांनी या नोटा बँकेत जमा केल्या नाहीत त्यांना 7 ऑक्टोबरपर्यंत मुदत असणार आहे.

*आज 1 आॅक्टोबरला  राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’

* स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमात नागरिकांनी रविवार (ता. १) उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, महाराष्ट्राला देशात स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.*

*१० वाजेपासून या मोहिमेची सुरुवात : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात शहरे तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास हा उपक्रम  सरकारने आयोजित केला आहे.

*संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला

*यह डर अच्छा लगा, माझ्या टीकेनंतर मुख्यमंत्री-मंत्र्यांचे दोन दौरे रद्द, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

*शाळेत गौतमी पाटीलला नाचवणारे घरी जातील - मंत्री दीपक केसरकर

*पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज, कोल्हापूर, कोकणला ऑरेंज अलर्ट

*आमची मागणी सरसकटचीच, आता बनवाबनवी करू नका; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

*ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ग्वाहीनंतर ओबीसी उपोषण मागे

*खलिस्तान समर्थकांची आता ब्रिटनमध्ये कुरापत ; भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात प्रवेश नाकारला यूके करणार कारवाई

*जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने 2 घुसखोरांना केले ठार; दहशतवाद्यांकडून 2100 पाकिस्तानी रुपये जप्त

*सरकारचा मोठा निर्णय! पाच वर्षांच्या RD वर व्याज वाढणार; अल्प बचत योजनेत बदल नाही

*“महिला आरक्षण म्हणजे तारीख नसलेला चेक”, सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला टोला

*TCS ने WFH सुविधा बंद केली, कर्मचाऱ्यांना 1 ऑक्टोबरपासून कार्यालयातून काम करावे लागणार

*ती वाघनखं उसनवारीवर येणार आहेत का ते स्पष्ट झालंच पाहिजे, आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल

*आम्हाला सरकारचा निकष मान्य नाही:मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी 5 हजार कुणबी नोंदी खूप झाल्या, मनोज जरांगे यांची भूमिका

*मणिपुरात 2 विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी आंदोलन सुरूच:मशाली पेटवून हजारो महिलांनी काढली रॅली; रस्त्यावर बसून निषेध केला*

*शासकीय कर्मचाऱ्यांचे होणार जातीनिहाय सर्वेक्षण:राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; छगन भुजबळ यांची माहिती

*भारत-इंग्लंड यांच्यातला सराव सामना पावसामुळे रद्द ; 2 ऑक्टोबरला आता नेदरलँड्सविरुद्ध खेळणार

✍️मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या