🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟कारण नसताना मला ट्रोल केले जातेय -- उपमुख्यमंत्री अजित पवार

*डोंबिवलीत तीनमजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती

*संभाजीनगर / औरंगाबाद मध्ये मंत्रिमंडळाची बैठक, सर्व मंत्र्यांची 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था

*आदित्य ठाकरे संभाजीनगर / औरंगाबाद मध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकऱ्यांनो धीर सोडुन नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आता सरकारच्या मागे लागु -- आदित्य ठाकरे

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला खासदार संजय राऊत उपस्थित राहणार

*शरद पवार व अजित पवारांनी एकत्र यावे या बॅनरची राज्यभरात चर्चा

*पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीचं काटेकोर नियोजन, बारकोडचे आयडी, मोबाइल नेण्यासही बंदी

*लोकांच्या पैशांवर मजा करणाऱ्यांनाही जागतिक लोकशाही दिनाच्या शुभेच्छा, जयंत पाटील यांचा शिंदे सरकारला टोला

*सहा वर्षीय चिमुरडीच्या हत्येने भिवंडी हादरली; मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून आरोपी फरार

*कारण नसताना मला ट्रोल केले जातेय -- उपमुख्यमंत्री अजित पवार

*'निपाह व्हायरसचा मृत्यू दर कोरोनाहून जास्त', ICMR कडून चिंता व्यक्त; केरळमध्ये आणखी एका रुग्णाची नोंद

*केंद्रीय मंत्री गावितांची कन्या किसान संपदा योजनेची लाभार्थी, 10 कोटींचे मिळाले अनुदान

*नागपुरमध्ये भरपावसात पार पडला मारबत उत्सव.

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या