🌟महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये ०२ गुन्हेगारांना केले ०२ (दोन) वर्षाकरीता हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार🌟
हिंगोली (दि.२० सप्टेंबर २०२३) - हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.जी.श्रीधर यांनी हिंगोली जिह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाच्या विरुध्द तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरोधात कडक कार्यंवाहीची भूमिका घेतली असून गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली जात आहे.
पोलीस अधिक्षक श्री जी.श्रीधर यांनी आज बुधवार दि.२० सप्टेंबर रोजी कुरुंदा पोलीस स्थानकाच्या हद्दोत राहणारे सराइंत गुन्हेगार १) नागोराव ऊर्फ पप्पु पिता रावसाहेब बोंगाणे वय २७ वर्ष २) गोविद ऊर्फ बाळ पिता देवराव ऊर्फ बाबाराव पावड़े वय २५ वर्ष दोन्ही रा. उमरा ता. औंढा नागनाथ जि.हिंगोली यांचे विरुध्द पोलीस स्टेशन हट्टा व कुरुंदा शरीराविरुध्दचे ०४ गुन्हे दाखल असुन संघटीतपणे एकुण ०२ गुन्हे असुन ते सतत संघटीतपणे गुन्हे करतच आहेत. व त्यांच्या वतनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांचे अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालोमुळे परिसरातील नागरीकांच्या शरीरा विरुद्ध धोका उत्पन्न होत असल्याने मा.पोलीस अधीक्षक साहेब, हिंगोलो यांनो सदर प्रकरणी कड़क प्रातवंध कार्यंवाही बावत आदेश दिल्यावरुन श्री एस. एस.तावडे पोउपनि पो. स्टे. हट्टा यांनो नमुद आरोपीतां विरुध्द कलम ५५ महाराप्ट्र पोलीस कायदा अन्वये हृद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची प्राथ्थामिक चोकशी मा. उ्पावभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग हिंगोली शहर यांनी सविस्तर चोकशो करुन नमुद आरोपीच्या टोळीस हिंगोली जिल्हयातुल हद्पार करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक, हिंगोलो यांचे कडे शिफारस केल्यावरुन नमूद प्रकरणी ससावस्तर तपासणी करुन मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली श्री जो. श्रीधर यांनौ त्यांना प्राप्त महाराषप्ट्र पोलीस अर्धिनियम कलम ५५ अन्वये नमुद ०२ आरोपींना आज पासुन पुढील ०२ (दोन) वर्षा करीता हिंगोली जिल्हयातृन हद्पार कले बावत आदेश काढले आहेत.
मा.पोलीस अधीक्षक, श्री जी. श्रीधर यांनी समाजात शांतता नांदावी म्हणुन सराइईत गुन्हेंगारांची माहिती घेवून त्यांचेि वाबत कोम्बीन व ऑलआउट ऑपरेशन मधुन त्यांची निर्यामत तपासणी तसेच त्यांचे बावत कड़क प्रतिवंधक कार्यवाही करीत आहेत.....
0 टिप्पण्या