🌟भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या वतीने लाईफ लाईन हॉस्पिटलचे लोकप्रिय डॉक्टर रामेश्वर नाईक यांचा वाढदिवस साजरा...!


🌟यावेळी प्रगतीशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांची प्रमुख उपस्थिती🌟 

परभणी : कोरोना काळात अहोरात्र शेतकरी बांधव व गोरगरीब सामान्य जनतेवर आपल्या आरोग्य सेवा च्या माध्यमातून मदत करणारे  एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे लाईफ लाईन हॉस्पिटलचे लोकप्रिय डॉ.रामेश्वर नाईक यांचा वाढदिवस भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या वतीने भाजीपाला-फळे भेट देऊन साजरा करताना प्रगतीशील शेतकरी जनार्धन आवरगंड, पंडित थोरात, रामेश्वर साबळे, प्रकाश हारकळ, सुदाम माने, संभाजी गायकवाड आदीसंह बेलेश्वर नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थीनी निकीता देशपांडे, शिवानी आवरगंड, कोमल सुरवसे, पुनम हजारे, अनन्या वाघमारे आदी....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या