🌟परभणी जिल्हा काँग्रेसने जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटी घटनेच्या निषेधार्थ काढला होता भव्य मोर्चा🌟
परभणी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटी गावातील मराठा आरक्षण आंदोलकांवर बेछूट लाठीचार्ज केल्याबद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारचा विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आ.सुरेश वरपुडकर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री,, वहीद कुरेशी जिल्हा उपाध्यक्ष, सत्तार इनामदार प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग निखिल धामण गावे जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया, पांडुरंग कदम शहर उपाध्यक्ष, प्रशांत शहर सरचिटणीस व करण ठाकुर
0 टिप्पण्या