💥हिंगोली जिल्ह्यातील वाई येथे साजरा होणारा महापोळा यावर्षी करण्यात आला रद्द...!


💥असे कमीटी तर्फे करण्यात आले जाहीर आवाहन 💥

हिगोली जिल्हा व आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरीकांना श्री क्षेत्र वाई गोत्वाय मंदोर कमिटी व गावच्या लर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की, दरवर्षी प्रमाने वाली वर्षी मौजे वाई गो-येथे बैल महायोवाचे आयोजन करण्यात आले होते. परंतू हिंगोली जिल्यात गोवगीय पशुधन योगा मोच्या प्रमाणात लेपी रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने व सार्वजनिक पोळा साजरा न करणे बाबत मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांनी लेखी आदेशीत केले आहे त्यामुळे यावर्षीच्या (वाईगी.) येथे साजरा होणारा महापोला रह करण्यात आलेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील व परीसरातील नागरीकांनी शेतकन्यांनी आपले बैलजोड्या प्रदशिक्षा। दर्शनासाठी वाई (गो.) येथे आणू नयेत हि विनंती. वरी सर्व नागरीकांनी वटील सुचनांचे पालन करून कमिटीस सहकार्य करावे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या