🌟पळसखेडा शिवारात बिबट्याचे हल्ल्यात दोन‌ बकरी ठार...!


🌟त्यामुळे.सावळदबारा सह पळसखेडा.टिटवी.या परिसरात भिंतीचे वातावरण🌟

सावळदबारा प्रतिनिधी

पळसखेडा शिवारात बिबट्याचे हल्ल्यात दोन‌ बकरी ठार झाले आहेत त्यामुळे सावळदबारा टिटवी.पळसखेडा परिसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.टिटवी येथील ज्ञानेश्वर प्रकाश चिखले यांच्या शेतात गट.क्र.20 पळसखेडा शिवारात दि.3 सप्टेंबर रात्री 10 च्या सुमारास बिबट्याने हल्ला करून दोन बकरी ठार केले आहेत. टिटवी येथील शेतकरी ज्ञानेश्वर प्रकाश चिखले यांच्या दोन बकरी होत्या. बिबट्याचे हल्ल्यात दोन‌ बकरी ठार झाले आहेत 

त्यामुळे.सावळदबारा सह पळसखेडा.टिटवी.या परिसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहेत सावळदबारा हा डोंगर भाग आहेत वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जे. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सावळदबारा एम.आर.शेख.व वनरक्षक पळसखेडा डि.ए.वाघ यांनी पंचनामा केला आहेत लवकरात लवकरात नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते व शेतकरी ज्ञानेश्वर प्रकाश चिखले करित आहेत

...................................................................

 बिबट्याने हल्ला करून दोन बकरी ठार केले.त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते करित आहेत 

..................................................................

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या