🌟पुर्णा शहर शिवसेना (उबाठा) दलित आघाडी उपशहर प्रमुख पदी रत्नशील सखाराम कांबळे यांची निवड...!


🌟रत्नशील कांबळे यांना उपशहर प्रमुख पदाच्या निवडीचे नियुक्तीपत्र शहर प्रमुख प्रक्षित सवणेकर यांच्या हस्ते प्रदान🌟

पुर्णा (दि.१४ सप्टेंबर २०२३) - पुर्णा शहर शिवसेना (उबाठा) दलित आघाडी उपशहर प्रमुख पदावर येथील सामाजिक कार्यकर्ते रत्नशील सखाराम कांबळे यांची नुकतीच निवड करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते रत्नशील सखाराम कांबळे यांना उपशहर प्रमुख पदाच्या निवडीचे नियुक्तीपत्र शहर प्रमुख प्रक्षित सवणेकर,गोविंद सोलव यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सचिन गायकवाड,करण गायकवाड,रतन कांबळे, सुशील गायकवाड,सुमित गायकवाड, राहुल वाघमारे,आदींसह असंख्य शिवसेना (उबाठा) दलित आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या