🌟अन् असा घेतला मराठा आरक्षणाचा बळी.....!

 


🌟पहिल्याच सुनावणीला उद्ध्वस्त ठाकरेंनी दिलेले वकील सुप्रीम कोर्टात गैरहजर राहिले🌟


[युवराज छत्रपती संभाजीराजे महाराजांच यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना 18 डिसेंम्बर 2019 रोजी लिहलेल पत्र होत]

 युवराज छत्रपती संभाजीराजे महाराजांच यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना 18 डिसेंम्बर 2019 रोजी लिहलं होत पत्र.

उद्धव ठाकरे सरकारच्या पहिल्याच सुनावणीत उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आधी मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे अनुभवी वकील बदलले आणि त्यांच्याजागी कपिल सिब्बल सारखे महागडे वकील दिले. पैसे तर पैसे गेलेच त्याबरोबर आरक्षणाचा संवेदनशील मुद्दा कपिल सिब्बल सारख्या अज्ञानी वकिलांकडे दिला. परिणाम सर्वांना माहिती आहे. महत्वाचा मुद्दा हा नाही, पहिल्याच सुनावणीला उद्ध्वस्त ठाकरेंनी दिलेले वकील सुप्रीम कोर्टात गैरहजर राहिले.

या पोस्टखाली देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मराठा समाज मधील बांधवांनी हे पत्र वाचुन घ्यावे. कशा पद्धतीने उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा बळी घेतला ते कळून जाईल.आरक्षण कसं जाईल याची पूर्ण प्लॅनिंग शरद पवार आणि अशोक चव्हाण यांच्याकडून करण्यात आली.

- प्रकाश गाडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या