🌟परभणीतील चिंतामणी इंटरनॅशनल स्कूलच्या भक्ती चव्हाण व सार्थक कोटे यांची निवड...!


🌟या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अ‍ॅड. किरण दैठणकर,मुख्याध्यापिका सुचिता दैठणकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला🌟

परभणी (दि.०९ सप्टेंबर २०२३) : शहरातील चिंतामणी इंटरनॅशनल स्कूलच्या भक्ती चव्हाण व सार्थक कोटे या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय योग क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश पटकावल्याने जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अ‍ॅड. किरण दैठणकर, मुख्याध्यापिका सुचिता दैठणकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्रिडा शिक्षक शेख कलीम हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या