🌟महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सचिवालय व्हॉटस ॲप चॅनलवर…!

 


🌟या अधिकृत, प्रमाणित व्हॉटस ॲप चॅनलचा श्रीगणेशा केला आहे🌟

जगभरात संवादाचे प्रभावी व उपयुक्त माध्यम म्हणून ‘व्हॉटसॲप’ चा वापर केला जातो. याच माध्यमाचा उपयोग करुन राज्यातील जनतेपर्यंत अधिकृत, वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मा. मुख्यमंत्री सचिवालयाने आज CMO Maharashtra या अधिकृत, प्रमाणित व्हॉटस ॲप चॅनलचा श्रीगणेशा केला आहे.

मा. मुख्यमंत्री महोदयांच्या शासकीय कार्यक्रमांपासून मंत्रिमंडळाच्या आणि महत्त्वाच्या निर्णयांची अधिकृत, अचूक माहिती आता एका क्लिकवर मिळवता येणार आहे. आपल्या सर्वांचे या चॅनलवर स्वागत...

* खालील लिंकवर क्लिक करा आणि चॅनलला फॉलो करुन अपडेटस् मिळवा :-

https://whatsapp.com/channel/0029Va4FQfl72WTydH1lnP3h

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या