🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स चोवीस तालातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟“पक्षाचं नाव आणि चिन्ह अजूनही उद्धव ठाकरेंना मिळू शकतं” : सुप्रीम कोर्टाच्या वकिलाचं सूचक विधान ?🌟

*शिवसेनेच्या पक्ष व चिन्हाबाबतच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

*आमदार अपात्रतेच्या निर्णयावरुन सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले; एका आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश ; मी कुठलीही दिरंगाई केली नाही; सुप्रीम कोर्टाने फटकारल्यांनतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया

*पंतप्रधान नरेंद्र मोदी जुन्या संसद भवनाला निरोप देताना झाले भावुक

*लेकरासमोर आई गेली वाहून, बापही बेपत्ता, पुण्यातील हृदय हेलावणारी घटना

*काका पुतण्याच्या संघर्षाचा नवा अध्याय, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार विरुद्ध रोहित पवार आमनेसामने

*संसदेच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली

*जळगावमध्ये सख्ख्या भावांनीच केली बहिणीची कुऱ्हाडीने हत्या; आई-वडिलांसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

*“पक्षाचं नाव आणि चिन्ह अजूनही उद्धव ठाकरेंना मिळू शकतं”, सुप्रीम कोर्टाच्या वकिलाचं सूचक विधान

*मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये! ओबीसींच्या विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

*आजकाल तृतीयपंथीयही आमदार होतात बच्चू कडू यांचे वादग्रस्त वक्तव्य

*खासगी रक्तपेढ्यांनी आकारलं 15 कोटींचं अतिरिक्त शुल्क, माहिती अधिकारात खळबळजनक खुलासा

*राष्ट्रवादी काँग्रेस व गोपीचंद पडळकर वाद पेटला ; गोपीचंद पडळकर दिसतील तिथे चोप देणार

*मुंबई  गोवा महामार्गावरून रत्नागिरी तुन  चिपळूणला आपण एका तासात पोहचलो म्हणजे महामार्गवरील या ठिकाणच्या कामाला गती मिळाली आहे असा होतो -- मंत्री उदय सामंत

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या