🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावरही घेऊन जा,अजब सल्ल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे टीकेचे धनी🌟

* शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला* *एकत्रीत सुनावणी निर्णय नाहीच

* भारताला विश्वकप मिळवून देणारे कपिल देव किडनॅप ? व्हिडिओ व्हायरल

* पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावरही घेऊन जा,अजब सल्ल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे टीकेचे धनी

* सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतली तर दोन आठवड्यात निकाल शक्य ; अनिल देसाई

* राष्ट्रवादीतील संघर्षाबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय मी तरी मान्य करणार, अजित पवार

*जयंत पाटील यांच्या कट्टर विरोधकांचे अण्णा डांगेकडून कौतुक*

* पंकजा मुंडे यांना जीएसटी विभागाचा पुन्हा झटका, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त

* आदित्य ठाकरे ठाण्यातून एकनाथ शिंदेंविरुद्ध लढल्यास मी प्रचाराला जाणार, प्रकाश आंबेडकर

* मंत्री गुलाबराव पाटील यांनी या पाच वर्षात तीन वेळा शपथविधी झाला आणि आपण तीनही वेळी उपस्थित असल्याचे केले वक्तव्य*

* वेळकाढूपणा कशाला करायला हवा', अनिल परबांचा नार्वेकरांवर हल्लाबोल.

* राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन घेतले गणरायाचे दर्शन

*जयंत पाटील यांच्या शुभेच्छा अजित दादांना आहेत, मंत्री अनिल पाटील याचं खळबळजनक वक्तव्य

* बोलून पळून जाता येत नाही,पुढच्या वर्षी परत तुमच्या समोर यायचे आहे - देवेंद्र फडणवीस

* लातूर येथे आक्रमक शिवसैनिकांनी धनंजय मुंडेंचा ताफा अडवला, धनंजय मुंडे आजारी आईवर उपचार करण्यासाठी निघालेले दिसताच आक्रमक शिवसैनिकांनी झेंडे उतरवले

* 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे होणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार

* भारतीय हवाई दलाला आज  मिळाले C-295 मिलिट्री प्लेन! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते गाझियाबादमधील हिंडन एअरफोर्स बेसवर विमानाची पूजा पडली पार

* तामिळनाडूमध्ये भाजपा आणि एआयएडीएमकेचा वाद विकोपाला, NDA तील आणखी एका मित्रपक्षानं साथ सोडली

* निकाल जाहीर! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात ‘सीबीएसई’तर्फे शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

* सायबर क्राईममध्ये भारतातील कोलकाता हे शहर नंबर वन! तर मुंबई, पुणे, कोलकाता आणि दिल्लीसह या प्रमुख शहरांचा समावेश

* “शाळांऐवजी मंत्रालय कंपन्यांना दत्तक द्या”, महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती आक्रमक

* पाकिस्तान आणि चीनला भरणार धडकी, भारतीय वायूदलाचा 'नवा योद्धा'; सी-295 विमान वायू दलात दाखल

* भारत माता की जय! प्रेक्षकांना कित्येक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या अक्षय कुमारच्या मिशन राणीगंज या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला.....

✍️ *मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या