🌟आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती महाराज श्री अग्रसेन स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न.....!


🌟यावेळी बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟


✍️ मोहन चौकेकर 

बुलढाणा : आज दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी बुलढाणा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भारत माता, कारंजा चौक येथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर संजयभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून छत्रपती महाराजा श्री अग्रसेन स्मारकाचा भूमिपूजन सोहळा रुपये ४० लक्ष तसेच त्यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक, युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड,अग्रवाल सेवा समिती अध्यक्ष गोवर्धनदासजी भडेच, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे,भाजपा तालुकाप्रमुख सुनील देशमुख, बुलढाणा नगरपालिका माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, शिवसेना महिला तालुकाप्रमुख सौं. वर्षाताई तायडे,बुलढाणा शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड, युवासेना तालुका प्रमुख श्रीकांत जाधव, माझी आरोग्य सभापती आशिष जाधव, 


प्रसिद्ध उद्योजक अनिलशेट अग्रवाल, अग्रवाल सेवा संमेलन महाराष्ट्र बुलढाणा जिल्हाध्यक्ष अशोकसेठ अग्रवाल चिखली, बुलढाणाचे प्रसिद्ध उद्योजक अशोकसेट अग्रवाल, डॉ. दिनेशसेठ अग्रवाल,बापूशेठ अग्रवाल, महेशसेठ अग्रवाल, गोपालसेठ अग्रवाल, उमेशजी अग्रवाल, एडवोकेट जितेंद्रजी कोठारी, महेंद्रजी झंवर, अविनाश जैन, मनोज भडेच, भाजपा शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जुगलकिशोर चिरानिया, आनंदीलालजी अग्रवाल, रितेश सेट अग्रवाल, कमलकिशोर चिराणिया राजेश अग्रवाल,शिवसेना उपशहरप्रमुख निषाद येरमुले, माजी नगरसेवक गोविंदा खुमकर,उमेश कापुरे,मनोज यादव,प्रतीक वाकोडे,अजय वाघमारे, सुनील भाकरे, उमेश शर्मा, हर्षल राजपूत,विष्णू ढेंबरे,विजय काळवाघे,गोटू शर्मा, करण बेंडवाल, पिंटू काटकर,ओम मालवी, विजय इल्लरकर, लक्ष्मण ठाकरे, अशोक दांदडे,संतोष व्यवहारे, रमेश राउत, विष्णु बरडे, विक्की आव्हाड,विजय कोल्हे, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे दादाराव शिंदे यांच्यासह असंख्य शिवसेना युवासेना पदाधिकारी तसेच बुलढाणा शहरातील नागरिक उपस्थित होते.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या