🌟हेमंतराव जामकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेचे रक्त चाचणी शिबीर.....!


🌟कै.सौ.कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांच्या हस्ते करुन शिबीराची सुरुवात🌟 

सदभावना दिवस आणि नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर साहेबांच्या वाढदिवसा निमित्त कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय,परभणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सर्व विद्यार्थिनींसाठी रक्ताच्या हिमोग्लोबिन, शुगर, बीपी, प्लेटलेट्स काउंटिंग,सी.बी.सी,आर.बी.सी, एस.जी.पी.टी.केएफटी,एफटी,एल एफ टी,ॲलर्जी टेस्ट , लूपीड प्रोफाइल टेस्ट या रक्त तपासण्या २१७ विद्यार्थिनींनी करून घेतल्या कै.सौ.कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पुजन व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांच्या हस्ते करुन शिबीराची सुरुवात करण्यात आली.

    जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी आणि हिंद महालॅब परभणी चे महाविद्यालयाच्या रासेयो विभागाला सहकार्य लाभले.शिबीराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉ.बिस्मा अनूम खान,मानस तज्ञ केशव गव्हाणे, समुपदेशक किशोर नंद,राजेश ईपक्लवार,श्रीहरी सुर्यवंशी,हिंद लॅब चे नौशाद पटेल,कान्हा,यांचे सह आरती बोधले ,गीता कत्ते, अंकिता दुधवडे, पुनम वारेकर, वैष्णवी देशमुख, गायत्री कदम, कोमल शिरडकर, वैशाली खरात, सुरेखा सहजराव, आरती फावडे, वैष्णवी वरकड, नम्रता नवघरे, वैष्णवी ढोबळे, मोनिका डुकरे, पल्लवी देशमुख, प्रतिक्षा शहाणे ,पुजा बाबर ,सीमा राठी, पल्लवी मगर ,सुप्रिया खुणे,वैष्णवी साबळे,संपुरा अंन्जुम,महेवीश परविन, सिमरन खान, महेक बेगम ,सना अंजुम,शेख सुमेरा , अल्फीया बेगम, फिरदोस बेगम, साक्षी मुक्तावर, मेहेर पठाण, देवयानी पवार ,राजकन्या घाटोळ, साक्षी ननावरे, अक्षदा डहाळे, वैष्णवी भांडे, मयुरी साखरे, पुजा बनसोडे ,योगेश्वरी आंधळे, नम्रता नवघरे सह उपप्राचार्य डॉ संगीता आवचार,प्रा.संतोष कीर्तनकार, प्रा‌.निर्मला जाधव,डॉ.ओमप्रभा लोहकरे,डॉ.संगीता लोमटे, डॉ.दिनेश धनेश्वर,प्रा.अर्जुन सुरवसे, डॉ.प्रविण नादरे,प्रा.निकिता काळे,प्रा.कांचन शर्मा,प्रा.नक्षञा मुळी,प्रा.कौसर मॅडम,प्रा.पुजा कत्ते,प्रा.रुपाली काळे, प्रा.अर्चना लाहोटी,प्रा.प्रतीक्षा वाडेकर, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.अरुण पडघन, डॉ नसीम बेगम आदींचे सहकार्य लाभले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या