🌟या कार्यक्रमाला गावातील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती🌟
पुर्णा : आज दि 10-8-2023 रोजी मा आत्मा प्रकल्प संचालक परभणी दौलतराव चव्हान यांनी मा बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिन परीवर्तन स्मार्ट प्रकल्पा आंतर्गत देवदया फाॅर्मर प्रोडुस कंपनी आयोजित सोयाबिन पिक प्रात्येक्षिक आणि शेतीशाळेला भेट देऊन सोयाबिन प्रमुख किडरोग व्यवस्थापन व नियंञन बाबत माहिती दिली त्या सोबत शेतीशाळा शेतकरी याचे विविध शंकांचे निरसन केले प्रात्येक्षिक प्लाॅटला भेट देऊन मिञ किड शञुकीड याची ओळख करून दिली, पिक निरीक्षणाचे महत्व सागुन आर्थिक नुकसान पातळि व कामगंध सापळे यांचे महत्व विशद केले त्या साठी मंडळ कृषि आधिकारी संभाजी वाघमोडे कृषी प्रवेशक जाधव सचिन रणेर सतीश कोतवाल ,कृषि सहायक सौ. धृपती.विखे. यांची प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रस्ताविक सचिन रनेर यांनी केले सूत्रसंचालन धृपती विखे यांनी केले तर आभार प्रदर्शन केले संभाजी वाघमोडे यांनी यांनी केले या कार्यक्रमाला गावातील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती......
0 टिप्पण्या