🌟पुर्णा तालुक्यातील सर्वच रस्त्यांवरील खड्डे बुजवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी....!


🌟तालुक्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेकडे प्रशासन व तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष🌟

पुर्णा (दि.२२ आगस्ट २०२३) - तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून पुर्णा-हयातनगर पुर्णा-पांगरा ढोणे,पुर्णा-कंठेश्वर,पुर्णा-कानखेड आधी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना,वृद्ध,गर्भवती महिलांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे याकडे प्रशासन व तालुक्यातील लोकप्रतिनिधी जाणून दुर्लक्ष करीत आहे. 

या निवेदनाद्वारे मनसेच्या वतीने तहसीलदार पुर्णा व सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णा यांना निवेदन देऊन रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुधवारी कशी मागणी केली व आठ दिवसाच्या आत रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र  आंदोलन करण्यात येईल आशा इशारा देण्यात आला आहे 

यावेळी रुपेश भैया देशमुख जिल्हाध्यक्ष परभणी अनिल गुचाले तालुकाध्यक्ष गोविंद राज ठाकर शहराध्यक्ष, पंकज राठोड उपशहर अध्यक्ष ,योगेश भोसले, गोलू भोसले, सुरेश भोसले, सुनील भोसले, शेख बुरहन, प्रकाश कदम, आधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या