🌟बॉलिवूड अभिनेता सुपरस्टार सनी देओलचा मुंबईतील जुहू व्हिला या बंगल्याचा होणार लिलाव....!


🌟बँक ऑफ बडोदाचे सुमारे 56 कोटी रुपये न भरल्यामुळे व्हिलाचा 25 सप्टेंबर रोजी केला जाणार ई-लिलाव🌟 

बॉलिवूड अभिनेता-सनी देओलचा मुंबईतील जुहू व्हिला सप्टेंबर 2023 मध्ये सुमारे 56 कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याबद्दल लिलाव होणार आहे.

सनी देओलच्या बंगल्याचा खरोखरच लिलाव होणार का ? आमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला या बातमीचे संपूर्ण सत्य समजेल.बँक ऑफ बडोदाने फ्री प्रेस जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या सूचनेनुसार, सुमारे 56 कोटी रुपये न भरल्यामुळे व्हिला 25 सप्टेंबर रोजी ई-लिलाव केला जाईल.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या