🌟छत्रपती संभाजी नगर (औ.बा.) येथील तुषार वाकळे यांची टाऊन प्लॅनिंग ऑफिसर पदी निवड....!


🌟महाराष्ट्रातून एकूण परीक्षार्थी मुलेमुली २७८९६ पैकी तुषार वाकळे यांनी महाराष्ट्रातून 69 वा क्रमांक पटकवला🌟

छत्रपती संभाजी नगर (औ.बाद) येथील रहिवासी असलेले विजयकुमार शंकरराव वाकळे व उच्च शिक्षण घेतलेल्या आई ऊषा विजयकुमार वाकळे यांचा मुलगा तुषार वाकळे टाऊन प्लॅनिंग ऑफिसर पदी नुकतीच निवड झाली आहे

टाऊन प्लॅनिंग ऑफिसर या पदासाठी महाराष्ट्र मधून एकूण परीक्षार्थी मुलेमुली २७८९६ पैकी तुषार वाकळे हा महाराष्ट्रातून 69 वा आला आहे माझी राखीव पोलीस निरीक्षक सुरेंद्र टोम्पे शोभा टोम्पे शेषराव हनुमंते सार्वजनिक बांधकाम इंजिनियर औरंगाबाद कमल हनुमंते डॉक्टर प्रकाश नागरे मीनाक्षी प्रकाश नागरे कॉन्टॅक्टर भारत वाघ मनीषा वाघ गोविंद शिंदे रेखा शिंदे

शांताबाई ठकाजी भवरे संतोष भवरे छाया भवरे प्रकाश भवरे माया भवरे सुमन देवराव कामीटेया सर्वांनीपरीक्षेच्या निवडीबदलगुणगौरव व सत्कार करून त्यांच्यावर औरंगाबाद शहरांमधून अभिनंदनाचा जागोजागी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या