🌟निर्भिड व निष्पक्षपणे जनहीतवादी पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांना जात/धर्म नसतो...!


🌟आम्ही आमच्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहतो...शेवटी यालाच तर जनहीतवादी पत्रकारीता म्हणतात🌟

सार्वजनिक जिवनात जनहीताशी बांधिलकी जोपासत निर्भिड व निष्पक्षपणे पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांना जात/धर्म नसतो सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली लेखणी झिजवून लोकशाहीची मुल्य कशी जोपासली जातील हाच त्यांचा खरा एकमेव धर्म असतो परंतु या क्षेत्रात देखील काही रझाकारी जातीयवादी प्रवृत्तींसह भ्रष्ट राजकीय कौरवी प्रवृत्तीं व नैतिकतेला पायदळी तुडवून अनैतिक कारोभार चालवणाऱ्या पुरुषी अवतारातील आधुनिक आसूरांच्या ताटाखालील मांजर बनुन राहणाऱ्या कुपोषीत मेंदूच्या कानफुक्या पित्तपत्रपंडीतांनी जनहीतवादी निष्पक्ष पत्रकारांची यत्किंचितही बरोबरी करण्याची स्वतःत धमक अर्थात लायकी नसतांना गटारीत लोळणाऱ्या वराहा प्रमाणे अंगझटकीत त्यांच्यावर चिखलफेक करत त्यांना जातीची लेबल लावण्याचे कुटील कारस्थान चालवल्यामूळेच राजकीय सामाजिक प्रशासकीय क्षेत्रात अश्या पत्रकारांना जाहिराती तर सोडाच पण सन्मानाची वागणूक देखील दिली जात नाही तरी देखील अश्या कमकुवत बुध्दीमत्तेच्या महामुर्खांनी निर्लज्जपणे पाठवलेल्या बातम्या प्रकाशित करतांना निष्पक्षपणे त्यांच्या बातम्यांना प्रसिध्दी देऊन आम्ही आमचा पत्रकारीतेचा खरा धर्म जोपासन्याचे काम करतो कारण आम्ही आमच्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहतो...शेवटी यालाच तर जनहीतवादी पत्रकारीता म्हणतात....  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या