🌟पुर्णेतील पत्रकार मोहन रामा लोखंडे यांना पितृशोक....!


🌟सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी रामा मोहनाजी लोखंडे यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी दुःखद निधन🌟 

पुर्णा (दि.१० आगस्ट २०२३) - पुर्णा शहरातील सिद्धार्थ नगर येथील सेवानिवृत कर्मचारी रामा मोहनाजी लोखंडे वय ६७ व्षे यांचे आज गुरुवार दि.१० आगस्ट २०२३ रोजी सकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले.

पुर्णेतील पत्रकार मोहन लोखंडे व रिपब्लिकन सेना शहर प्रमुख चंद्रमूनी लोखंडे यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुल एक मुलगी नातवंड असा मोठा परिवार असून त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार दि.१० आगस्ट रोजी सायंकाळी ०५-०० वाजेच्या सुमारास पुर्णा नदी काठावरील बौद्ध स्मशान भूमी येथे होणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या