🌟अखेर छत्रपती संभाजी नगर पोलिस प्रशासन व रेल्वे सेना टिमला हरवलेल्या दिपक लोहिया यांना शोधन्यात यश...!


🌟मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ जवळील हबिबगज सिवूर या मार्गावर असलेल्या एका हॉटेल मधून घेण्यात आले ताब्यात🌟

छ.संभाजी नगर (दि.१० आगस्ट २०२३) - बिड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील मिसिंग प्रकरणातील दिपक पिता पांडुरंग लोहिया यांना मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ जवळील हबिबगज सिवूर या मार्गावर असलेल्या एका हॉटेल मधून रेल्वे सेना खबर पक्की ग्रुप सदस्याने पुरवलेल्या माहिती वरुन रेल्वे सेना टीम ने स्थानिक नागरिकांची मदत उपलब्ध झाल्याने ताब्यात घेतले.

आज गुरुवार दि.१० आगस्ट २०२३ रोजी मध्यरात्री पासूनच रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी यांना अपडेट मिळाली त्यावरून नातेवाईक यांना रात्रीच भोपाळ कडे पाठविण्यात आले नातेवाईक यांना सुपुर्द केले जाईल या कामी छत्रपती संभाजीनगर पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी तातडीने रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी यांना सेवाकार्य करिता अती मोल्यवान सहकार्य केले

या कामी इंदोर,भोपाळ येथील रेल्वे सेना टीम,रेल्वे पोलीस कर्मचारी अधिकारी यांची मदत उपलब्ध झाली आज नातेवाईक यांना सोबत घेऊन उद्या छ संभाजीनगर मार्गे अबेजोगाई बीड ला जाणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या