🌟राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केले मार्गदर्शन🌟
मुंबई दादर येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने शंख नाद अभियान सोशल मीडिया अभ्यास वर्ग दिनांक 29 8 2023 रोजी. घेण्यात आला अभ्यास वर्गाला मार्गदर्शन करताना देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र श्वेता शालिनी मॅडम सोशल मीडिया प्रभारी महाराष्ट्र प्रकाश जी गाडे सोशल मीडिया परदेश सयोजक आशिष जी शेलार साहेब मुंबई भाजपा अध्यक्ष सुदर्शन शिंदे भारतीय जनता पार्टी एसटी मोर्चा महाराष्ट्र प्रभारी तसेच केंद्रातील पदाधिकारी तसेच संबंध महाराष्ट्रातून आलेले जिल्ह्याचे संयोजक सहसंयोजक पदाधिकारी कार्यकर्ते अभ्यास वर्गाला उपस्थित होते.....
0 टिप्पण्या