🌟पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिना निमित्त भारतीय सैन्यातील जवानाच्या हस्ते धोजारोहन...!


🌟गावातील सैन्य दलातील जवान गोपाळ बोकारे यांचा ग्रामपंचायत प्रशासनाने केला यथोचित सन्मान🌟


पुर्णा (दि.१७ आगस्ट २०२३) - पुर्णा तालुक्यांतील कान्हेगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाने भारतीय स्वातंत्र्य दिनी दि.१५ आगस्ट २०२३ रोजी भारतीय सैन्य दलात कार्यरत जवान गोपाळ भगवानराव बोकारे यांचा सत्कार करुन त्यांच्या हस्ते ध्वजारोहन करीत भारतीय स्वातंत्र्यता दिन उत्साहात साजरा केला. 


यावेळी स्वातंत्र्य दिना निमित्त सरपंच सौ रुख्मिणबाई प्रकाशराव बोकारे यांनी कान्हेगाव येथील शाळकरी विद्यार्थी/विद्यार्थीनीसह   तरुणांना मार्गदर्शन करीत असे सांगितले की आपल्या गावतील तरुण आयएएस आयपीएस भारतीय सैन्य दलात अधिकारी सैनिक पदापर्यंत मजल गाठून आकल्या गावाची शान वाढवावी व आपल्या देशाची सेवा करावी अशा प्रत्येक व्यक्तीला ध्वजारोहनाचा हक्क दिला जाईल असे ही यावेळी सरपंच सौ रुख्मिणबाई प्रकाशराव बोकारे यांनी स्पष्ट केले या वेळी जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक टि.के.बिरादार व त्यांचे सहकारी शिक्षक उपस्थीत होते.


यावेळी कान्हेगावा येथील नागरिक सुभाषराव बोकारे,शिवाजी मोरे,बालाजी नवघरे,राम मोरे,अर्जुन नवघरे,दिगंबर नवघरे,ज्ञानदेव बोकारे,अशोक सरोदे,संजय नवघरे,नारायण पैलवान,विष्णू बेंडे.गोविंद मोरे. सोपानराव बोकारे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सुरेश रावजी बोकारे दादारावजी मोरे मुकुंदराव महाराज नवघरे भानुदास पारटकर बालाजी नवघरे पुंडलिक महाराज बोकारे दादारावजी मोरे झळके सर.खंदारे सर. गवली सर. लठाड सर. बोइनवाड सर बोइनवाड मॅडम आदी गावकरी उपस्थीत होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या