🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या.....!


🌟मी कृषी मंत्री असताना कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावले नव्हते - शरद पवार                                     

* भारत अवघ्या काही तासांतच इतिहास रचणार ;चांद्रयान 3 चे काऊंटडाऊन झाले सुरू

* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जपानमधुन केली शिष्टाई ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची  कांद्याच्या प्रश्नावर भेट घ्यायच्या पहिलेच  केंद्र सरकार 2 लाख टन कांदा 2410 रुपये दराने खरेदी करणार असल्याचे जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेसवर केली कुरघोडी व मीच या सरकारचा पडद्यामागील मुख्यमंत्री असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दाखवुन दिले

* कांद्याचा प्रश्न संपुर्ण महाराष्ट्रात पेटला ; कांद्यामुळे महायुतीचे तीन लोकसभा मतदारसंघ संकटात सापडले, कांद्यावर लावलेले निर्यात शुल्क सरकारला महागात पडणार

* मी कृषी मंत्री असताना कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावले नव्हते - शरद पवार

* भारत अवघ्या काही तासांतच इतिहास रचणार ; चांद्रयान 3 चे काऊंटडाऊन झाले सुरू

* परवडत नसेल तर कांदा खाऊ नका मंत्री दादा भुसे यांचे वादग्रस्त वक्तव्य

* शरद पवारांनी  केंद्राच्या दोन लाख कांदा खरेदीचे व कांद्याला 2410 भाव या  निर्णयाचं स्वागत करावं -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

* मुंबईतील विक्रोळीत मनपा शाळेतील चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार

* मनसेकडून नागपुरातील ॲमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड.

* राज्यभरातील राज्य सरकारची 108 नंबरची आरोग्य सेवा रुग्णवाहिका' ठप्प होणार ; चालकांचा 1 सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा*

* सरकारने कांदा खरेदीचा निर्णय घेतला त्यामुळे सरकारचे अभिनंदन - सदाभाऊ खोत*

* 18 वर्षांच्या प्रग्नानंधाने वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी, आता अंतिम फेरीत कार्लसनचे आव्हान

* "आमदार होण्यासाठी दोन-चार कारखाने, पाच-सहा कॉलेज अन्…"; इंदुरीकर महाराजांचे राजकारण्यांना टोले

* सचिन तेंडुलकर आता झाला निवडणुक  आयोगाचा नॅशनल आयकॉन , मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करणार - निवडणूक आयोगाची घोषणा*

* शेअर बाजारात दिवसभरात अस्थिरता; तरीही गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा फायदा

* नागपूर विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडले तब्बल 24 कोटींचे अंमली पदार्थ; नागपूर विमानतळावर डीआरआयची कारवाई

* मिरजेतील न्यू  इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी सीमेवरील जवानांसाठी राख्या पाठवून रक्षा बंधन सणाची परंपरा जपली

* परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपनिबंधक कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन

* कांद्याला चांगला भाव मिळावा व निर्यात शुल्क रद्द करावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी व महविकास आघाडीतर्फे अनेक ठिकाणी केली आंदोलने व निदर्शने

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळच्या केईएम रुग्णालयाला दिली अचानक भेट

* अजित पवार आणि माझ्यात कोणतेच वाद नाहीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

* विक्रोळीच्या मनपा शाळेतील चार विद्यार्थीनींवर शिक्षकांनी  लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी विक्रोळी पोलिसांशी केली चर्चा

* भाजप लहान पक्षाला संपवते, असा विरोधकांकडून होणारा आरोप चुकीचा आहे - रामदास आठवले

* लवकरच महाराष्ट्रात  कॉंग्रेसची  जनसंवााद पदयात्रा निघणार - नाना पटोले

* मा.गावित साहेब... प्रेमात पडणं नाही तर शिक्षण, नोकरी, व्यवसाय ही आजच्या युवा वर्गाची प्राथमिकता - रोहित पवार

* परवडत नसेल तर कांदा खाऊ नका म्हणणारे मंत्री दीडशहाणे - संजय राऊत

* जखम डोक्याला आणि तुम्ही मलम लावताय मात्र पायाला - रोहित पवार

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या