🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स/ बातम्या.....!


🌟लैंगिक गुन्ह्यांची खरी प्रकरणे आता अपवादच : कायदा पुरूषांविरुद्ध पक्षपाती - उच्च न्यायालय

✍️मोहन चौकेकर

* भाजपसोबत सत्तेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींची 10 मिनिटे भेट, अजितदादा पवारकडून पुण्याला मोठं गिफ्ट, 4 प्रकल्प मार्गी लावणार

* महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडला कातळशिल्पांचा खजिना,‘क्रॉस’च्या आकाराची चित्रकृती निदर्शनास.

* टोलबाबत नितीन गडकरींचा महत्वाचा निर्णय; केंद्र सरकार लवकरच अडथळारहित टोलवसुली प्रणाली सुरू करण्याच्या विचारात

* सोलापुरात भिडे समर्थकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सुरु होतं आंदोलन

* लैंगिक गुन्ह्यांची खरी प्रकरणे आता अपवादच! कायदा पुरूषांविरुद्ध पक्षपाती - उच्च न्यायालय

* रॅलींचे सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवा; हरियाणातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचे निर्देश. 

* ब्लडबाथ! सेन्सेक्स 1 हजार अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांच्या 3.56 लाख कोटींचा चुराडा

* सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या; एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य

* गुरुजी म्हणताय, पुरावा आहे का?: पृथ्वीराज चव्हाणांचा प्रश्न; फडणवीस म्हणाले, तुमचं नाव पृथ्वीराज बाबा कसं पुरावा मागू का ?

* मिरजेत गायीचे डोहाळजेवण धूम धडाक्यात संपन्न, डोहाळे जेवणाला सुवासिनींनी गायीची ओटी भरून हौस पुरवली

* बेडगमधील आंबेडकर स्वागत कमान पाडकाम वाद; ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई

* औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन नितेश राणे-अबू आझमींमध्ये जुंपली

* संभाजी भिडे हाजीर रहो, ८ दिवसात हजर राहण्यासाठी पोलिसांकडून नोटीस जारी

* जयंत पाटील यांचा संभाजी भिडे यांच्या सुरक्षाबाबत अधिवेशनात सवाल

* स्वाभिमानी शेतकरी संघटना आमचीच --- स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे लढाऊ नेते रविकांत तुपकर यांनी केला दावा, राजू शेट्टी बाजूला जाणार का?, पुन्हा पक्ष फुटीचा प्रयोग

* राज्यात एक लाखाहून अधिक जणांचे 'डोळे आले', महाराष्ट्राला जडलाय डोळ्याचा आजार 

* कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे काम पाहून थक्क झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी; स्वत: फोन करुन केलं होतं कौतुक

* उद्योग मंत्र्यांवर राजकीय दबाव असल्यामुळे युवकांच्या बाजूने निर्णय घेऊ शकत नाही - आ. रोहित पवार

* शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळासाठी हालचाली सुरू

* राज्य मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार ऑगस्टमध्येच होण्याची शक्यता 

* निधीवाटपाबद्दल ज्या बातम्या आल्या त्या चुकीच्या आहेत - बच्चू कडू

* एका गावाचे नाव चक्क जपान, बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार

* दोन हजार रुपयांत विठ्ठलाचे झटपट दर्शन? भाविकांसह एजंट चौकशीच्या फे-यात

* महाराष्ट्राची चेरापुंजी असणाऱ्या 'आंबोली'त 4500 मिमी पावसाची नोंद

* नितीन देसाई यांनी आत्मघातकी विचार का केला ? छडा लागला पाहिजे -- राज ठाकरे

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या