🌟शिबिरांच्या माध्यमातून कायद्याविषयी जनजागृती होण्यास मदत - पोलीस अधीक्षक रागसुधा आर.


🌟अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर प्रशिक्षण कार्यशाळा🌟


 
परभणी (दि.०४ ऑगस्ट २०२३) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्या चार प्रतिबंधक कायदा १९८९ व सुधारित अधिनियम २०१६ या कायद्याविषयी मागासवर्गीय जनतेमध्ये शिबिराच्या माध्य्मातून जनजागृती होते. त्यांना या कायद्यामधील तरतुदींची माहिती होते तसेच त्यांचे अधिकार काय आहेत, याचीही जाणीव होऊन त्या चा त्यांनना निश्चितच चांगला उपयोग होईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर.  यांनी आज येथे केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्या य भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाऊ (बार्टी) पुणे व सहायक आयुक्ता, समाज कल्याोण यांच्याव संयुक्तज विद्यमाने कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठी एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.  

बार्टीचे प्रकल्पा संचालक नितीन सहारे, प्रमुख व्यासख्याोते तथा जेष्ठे पत्रकार सुभाष केकान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, जिल्हार दक्षता समितीचे अशासकीय सदस्य  प्रल्हािद आवचार,  प्रभाकर  शिरसाट, संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्याल विभागीय व्यसवस्थाकपक श्रीमती संगीता पराते, सहायक आयुक्तह श्रीमती गीता गुठ्ठे यांची व्यांसपीठावर उपस्थिती होती.

या कायद्यामुळे समाजातील अस्पृगश्य तेवर प्रतिबंध घातला गेला आहे. मात्र आपल्याला अद्यापही यावर काम करणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्याे शिबिरांच्या माध्यिमातून समाजामध्येथ जनजागृती होऊ शकते. त्या मुळे अशा प्रकारच्या शिबिरांचे गावोगावी आयोजन केले पाहीजे. मागासवर्गीय लोकांनी या कायद्याचा अभ्या स केला पाहीजे. अनेकवेळा या कायद्याखाली गुन्हाक दाखल झाल्यांनंतर राजकीलय व्यआक्तींयकडून होणारा हस्तीक्षेप वेळीच थांबणे आवश्यक असल्याचे प्रभाकर शिरसाट यांनी सांगितले.  

बार्टी ही संस्थाट १९७८ ला स्थाापन झाली असून या संस्थेनमार्फत वंचितांच्या उत्थाेनासाठी शासनास अहवाल सादर केले जातात. तसेच शासनामार्फत मागासवर्गीयांसाठी  राबविण्याोत येणा-या वैयक्तिक व सामूहिक स्व्रुपाच्याप विविध योजनांचे मूल्यथमापन केले जाऊन शासनास अहवाल सादर केले जातात. आतापर्यंत १३ योजनांचे  अहवाल  सादर करण्यांत आले असून, अहवालानुसार योजनांमध्येज शासनाकडून सुधारणा केल्या  जातात. सबळीकरण योजना ही संस्थेमच्याू अहवालानुसारच ५० ऐवजी १०० टक्केस अनुदानावर सुरू करण्या त आली आहे. या योजनांचे मूल्य मापन करण्यायची प्रक्रिया ही ‘बार्टी’मार्फत चालू राहणारी आहे. बार्टीमार्फत युपीएससीसाठी तसेच पोलीस, सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण व विद्यावेतन दिले जाते या योजनेचा अनेक मागासवर्गीय विदयार्थ्यां नी लाभ घेतला असल्याहचे प्रकल्प संचालक नितीन सहारे यांनी सांगितले.

या कायद्याच्याल तरतुदी विस्‍तृत स्वतरुपात विशद करत तो कोणाच्याबही विरोधात नसून अनुसूचित जाती, जमातीमधील मागासवर्गीयांना अधिकार प्रदान करण्यावसाठी निर्माण झाला आहे. तसेच अनेकदा अत्याोचार पीडितास त्या् गावात राहावे लागते, त्यामुळे त्याच्याकडून तडजोड केली जाते. त्या मुळे आरोपीस न्यातयालयात शिक्षा होऊ शकत नाही, याबाबतही समाजामध्येळ जागृती होण्यातची गरज असल्याचे प्रमुख व्याआख्यासते तथा जेष्ठा पत्रकार सुभाष केकान यांनी सांगितले.

जिल्यात अनुसूचित जाती-जमाती अत्या्चार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे  दाखल होण्या चे प्रमाण जास्ता असून १ मे १९९५ ते ३० जून २०२३ पर्यंत एकूण २ हजारावर गुन्हेय दाखल झाले असून, त्या‍पैकी १७८३ गुन्हेा न्या्यप्रविष्ट् आहेत व त्याशपैकी ४८ प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली आहे. तर ११५७ आरोपींची निर्दोष मुक्ताता झाली आहे व ५५० गुन्‍हे हे न्या२यालयात प्रलंबित आहेत आणि १९४ गुन्हेय हे पोलीस स्तपरावर निकाली निघाले आहेत. यंदा जानेवारी ते जून दरम्यान ४७ गुन्हे् दाखल झाले असून त्या४पैकी १४ गुन्हेत न्यावयप्रविष्ट  असल्याचे श्रीमती गुठ्ठे यांनी सांगितले.   

जिल्हाल समादेशक परमेश्वनर जवादे यांचा सत्काहर करण्यातत आला. तसेच संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्यास सुवर्ण जयंती वर्षानिमित्तस ‘शासन आपल्याक दारी’चे आयोजन करण्या्त आले होते. मान्यशवरांच्याा  हस्तेा महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पकहार अर्पण कार्यक्रमाची सुरुवात करण्या त आली. याप्रसंगी रोपटे व भारताचे संविधान देऊन स्वापगत करण्याषत आले. यावेळी सहायक आयुक्तव कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी, मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्य वस्थातपक-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येलने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रेवणप्पाा साळेगावकर यांनी केले. तर संगीता पराते यांनी आभार प्रदर्शन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या