🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟मिरजेच्या शिवसेना शहर प्रमुखाला ईडीची नोटीस ? चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा ; विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यामध्ये झाली जोरदार खडाजंगी व हमरीतुमरी

* राहुल गांधींना लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल

* मिरजेच्या शिवसेना शहर प्रमुखाला ईडीची नोटीस ! चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना

* विरोधी पक्षात राहून लोकांची जास्त कामं करता येत नाहीत-- उपमुख्यमंत्री अजित पवार

* उपमुख्यमंत्री अजित पवार तडफदार उपमुख्यमंत्री; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अजितदादाचे तोंडभरुन कौतुक

* पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जाता तेव्हा इंडियाचे पंतप्रधान म्हणून जाता की मुजाहिद्दीनचे सेवक म्हणून जाता? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल

* आपला नेता, पक्ष अडचणीत असताना पळून जाणारे जयंत पाटील नाहीत - संजय राऊत

* सांगलीच्या कृष्ण नदीत तोंडात अडकलेला गळ शस्त्रक्रिया करत काढून कासवाला दिला जीवदान

* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोकमुळे उद्धव ठाकरेंना घरी बसावं लागलं - चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव  ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

* जयंत पाटील असू द्या किंवा मी स्वतः असू द्या मरेपर्यंत मी शरद पवार यांच्या सोबतच राहणार - जितेंद्र आव्हाड

* माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरें यांच्या निवासस्थानी आढळला ‘किंग कोब्रा’, व्हिडीओ व्हायरल

* दिल्लीतील AIIMS रुग्णालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्यां घटनास्थळी 

* जयंत पाटील जर अमित शाह यांना भेटले असते तर त्यांनी स्पष्ट सांगितले असते - उपमुख्यमंत्री अजित पवार

* मराठी चित्रपट सृष्टीतले महानायक स्वर्गीय दादा कोंडकेंचा विश्व विक्रम 9 हिट चित्रपट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये

* परळीमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आयोजन

* वरिष्ठ गेले खड्ड्यात तू आधी खत पाठव,  मंत्री गुलाबराव पाटील भर कार्यक्रमात अधिकाऱ्यावर संतापले

* जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी आधीच राडा, पालकमंत्री अतुल सावे यांना अडवून केली घोषणाबाजी

* विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व माझ्यामध्ये कुठलाही वाद झाला नाही ; आवाज उठविणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे -- पालकमंत्री संदिपान भुमरे

* जिल्हा नियोजन मीटिंगमध्ये बैठकीत गैरसमज झाला होता - मंत्री अब्दुल सत्तार

* महापुरुषांच्या जयंतीला डीजे न लावता नोकरी महोत्सव भरवा, मंत्री छगन भुजबळांचे आवाहन

* चंद्रयान-३ मोहिमेचा सर्वांत महत्वाचा टप्पा 9 ऑगस्ट पासून सुरु होईल - इस्रो प्रमुख एस. सोमनाथ

* “भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नसलेल्या RSSच्या कुशीत भाजपाचा जन्म”, नाना पटोलेंची टीका

* तुमच्यात हिंमत असेल तर बिल्किस बानोकडून राखी बांधून घ्या, उद्धव ठाकरेंचं मोदींना चॅलेंज

* लोकसभेत डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक पारीत; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भरावा लागेल मोठा दंड!

* केजरीवालांना मोठा झटका! 'दिल्ली सेवा विधेयक' राज्यसभेतही मंजूर. 

* भारतीय रेल्वेमध्ये 2.5 लाख पदं रिक्त; सरकारनं संसदेत दिली माहिती

* ‘DEd’चे मार्केट डाऊन! प्रवेश क्षमता 3100 अन्‌ प्रवेश अवघे 4 हजार; एका वर्षात 21 महाविद्यालयांना टाळे

* 45 हजार कोटींची विकासकामे राज्याबाहेरच्या कंपन्याकडे, किरकोळ कामे स्थानिकांकडे

* मणिपूर हिंसाचार प्रकरणात सीबीआय तपासावर असणार माजी महिला न्यायाधीशांच्‍या समितीची देखरेख

* पुण्यातील दहशतवादाचे प्रकरण एटीएसकडून होणार एनआयएकडे वर्ग

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या