🌟पुढील दोन वर्षांसाठी त्यांच्यावर ही जबाबदारी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडून सोपविली गेली आहे🌟
मुंबई : पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे सोलापूर जिल्हा निमंत्रक म्हणून ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज येथे ही घोषणा केली.. पुढील दोन वर्षांसाठी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली गेली आहे.
वरिष्ठांशी चर्चा करून त्यांनी तालुकानिहाय पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्यांचे पदाधिकारी नियुक्त करावेत असे त्यांना सांगण्यात आले आहे.. भगवान परळीकर यांचे अभिनंदन..
0 टिप्पण्या