🌟उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी दोन चोरट्यांकडून ०३ लाख ६० हजार रुपये लुटले ?


🌟यालाच म्हणतात 'चोरावर मोर' : या बदमाशांना दिल्लीत पकडले तेव्हा त्यांनी संपूर्ण घटना कथन केली🌟

उत्तर प्रदेशातील राज्यातील गाझियाबाद पोलिसांनी चक्क दोन चोरट्यांकडून ०३ लाख ६० हजार रुपये लुटल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की गाझियाबाद पोलिसांनी ज्या बदमाशांकडून ०३ लाख ६० हजार रुपयांची रक्कम लुपली ते दोन्ही बदमाश दिल्लीत लुटमार करून चपला खरेदी करण्यासाठी गाझियाबादला आले होते, तिथे दोघांनाही पोलिसांनी लुटले होते, आता जेव्हा या बदमाशांना दिल्लीत पकडले तेव्हा त्यांनी संपूर्ण घटना कथन केली, दिल्ली पोलिसांच्या इनपुटवरून दोन्ही पोलिसांना अटक करून कोर्टात हजर केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या