🌟पोष्टाच्या तत्पर्ते मुळे मयत अर्चना पौळ यांचा विमा वारसा कडे सुर्पूद....!


🌟हृदयविकाराच्या तिव्र झटक्यामुळे मरण पावलेल्या सौअर्चना संग्राम पौळ यांच्या वारसाला 64398/-रुपयांचा चेक प्रदान🌟


पालम / प्रतिनिधी.

पालम तालूक्यातील फरकंडा येथील सौ अर्चना संग्राम पौळ यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा विमा असल्याने त्यांच्या वारसाना विमा मंजूर करण्यात आला आहे मयत सौ.अर्चना संग्राम पौळ ह्या दिनांक 02-05-2023 रोजी अहृदयविकाराचा तिव्र झटका येऊन मरण पावल्या त्यांचा विमा फरकंडा पोस्ट ऑफिस मध्ये होता व रंगनाथ शिंदे पोस्ट मास्तर फरकंडा अर्जुन माटोरे पोस्ट मास्तर पालम श्री.मुळे सीपीसी मॅनेजर परभणी यांच्या प्रयत्नातून माझ्या सदस्याला लवकर विमा मंजूर केला व वारसदारास पासबुक मध्ये जमा करून पासबुक देण्यात आले.विमा हप्ता तीन RS.18516/- भरले व विमा मंजूर Rs.64398/-मिळाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या