🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी🌟


✍️ मोहन चौकेकर

🔴उपमुख्यमंत्री अजित पवार 10 आॅगस्ट नंतर कधीही मुख्यमंत्री होतील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक दावा 

🔴अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाही याची त्यांना पुर्वकल्पना आहे  एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदी राहतील ---- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

🔴अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावेत ही गल्ली पासुन दिल्लीश्र्वरांची इच्छा मंत्री अनिल पाटील यांचे विधान 

🔴अजितदादा पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री होणार नाही -- शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांचे विधान 

🔴कर्ज वसुलीसाठी बँकाचा त्रास होणार बंद; निर्मला सीतारामन यांचा बँकांना स्पष्ट शब्दात इशारा

🔴ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

🔴4644 जागांसाठी तब्बल 13 लाख अर्ज, तलाठी परीक्षेतून सरकारच्या तिजोरीत 127 कोटी जमा

🔴नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना तातडीने 10 हजार रुपयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा 

🔴श्री संत गजानन महाराजांची पालखी हजारो भाविकासह शेगाव मध्ये दाखल 

🔴Whatsapp वर Video Call कॉलसाठी लँडस्केप मोड, चॅट ट्रान्सफर येणार फीचर्स येणार

🔴अमरावती जिल्हा बँक अध्यक्षपदी बच्चू कडू यांचा विजय; आमदार यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का

🔴माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी प्रकृती बिघडली

🔴पंचायत सीझन 3 येत्या मार्च 2024 मध्ये रिलीज होणार

🔴अमरावतीच्या सहायक पोलिस आयुक्तांनी पत्नी व पुतण्याची केली हत्या व स्वतः देखील केली आत्महत्या 

🔴ज्येष्ठ कबड्डी संघटक शंकर ढमालेंचे निधन; 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

🔴“NDRF निकषांच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने अंमलात आणावे”: सत्यजित तांबे

🔴4644 जागांसाठी तब्बल 13 लाख अर्ज, तलाठी परीक्षेतून सरकारच्या तिजोरीत 127 कोटी जमा

🔴दिलेला शब्द पुर्ण केला नाही तर हजारो युवक मुंबईत येऊन आंदोलन करतील  --आमदार रोहीत पवार 

🔴आमदार रोहीत पवारांच्या आंदोलनावर अजित पवार म्हणाले अश्या प्रकारे उपोषणाला बसणे उचित नाही 

🔴मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे --- आमदार रोहित पवार 

🔴वारकरी लाठीचार्ज मुद्यांवरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन 

🔴उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान मातोश्री बंगल्याबाहेर झळकले बॅनर 

🔴स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजु शेट्टी यांचे आत्मक्लेश आंदोलन 

🔴जयंत पाटील व सुनील तटकरे यांनी एकमेकांना मिठी मारल्याने राजकीय गोटात चर्चा 

🔴जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या 88 वर्षी निधन

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या