🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले🌟
परभणी (दि.०१ जुन २०२३) : हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री, स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील दत्तराव गिनगिणे,महम्मद रियाज,विठ्ठल मोरे,आबा लोखंडे आणि दिवाकर जगताप,प्रकाश ठाकरे, रमेश एलपूरकर, दत्ता शहाणे उपस्थित होते....
0 टिप्पण्या