🌟महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील आज मंगळवार ०४ जुलै २०२३ रोजी झालेले संक्षिप्त निर्णय....!

                     


      

🌟मराठा,कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड - सारथी शिष्यवृत्ती योजना🌟           

✍️ मोहन चौकेकर

* राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन*

*( ऊर्जा विभाग)

*मराठा,कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती

*(नियोजन विभाग)

*• दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता*

 *(जलसंपदा विभाग)*

*• नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार*

 *(उद्योग विभाग)

*• सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती,न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती,पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ*

* (विधि व न्याय विभाग)*

*•  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.*

*(महसूल विभाग)

*• नागपूर कृषि महाविद्यालय येथे  आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र*

*(कृषि विभाग)*

*• मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे.

*(पदुम विभाग) 

✍️ मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या