🌟ब्रेकींग न्युज : भारतीय जनता पक्षाने चार राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलले....!


🌟पंजाब,आंध्र प्रदेश,तेलंगणा आणि झारखंडमध्ये बदल करण्यात आले आहे🌟

दिल्ली (दि.०४ जुलै २०२३) - आगामी ०५ राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका पाहता भारतीय जनता पक्षाने बदल केले आहेत पंजाब,आंध्र प्रदेश,तेलंगणा आणि झारखंडमध्ये बदल झाला आहे.  काँग्रेस पक्षातून भाजपात आलेल्या सुनील जाखड यांना पंजाबमध्ये,डी पुरंदेश्वरी यांना आंध्रमध्ये,जी किशन रेड्डी यांना तेलंगणात आणि बाबू लाल मरांडी यांना झारखंडमध्ये प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या