🌟संचालक मंडळातील नवनिर्वाचित सदस्यांनी केला सत्कार🌟
हिंगीली/वसमत (दि.२२ जुलै २०२३) - हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील पुर्णा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांची तर उपाध्यक्षपदी सुनिलराव कदम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज शनिवार दि.२२ जुलै २०२३ रोजी नवनिर्वाचित संचालक मंडळातील सर्व सदस्यांच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजुभैया नवघरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती......
0 टिप्पण्या