🌟परभणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्रात 'एक सही संतापाची' अभियान....!


🌟राज्यात चालू असलेल्या गढूळ राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने परभणीत राबविण्यात येत अभियान🌟


सध्याच्या गढूळ झालेल्या राजकारणाच्या परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची ह्या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या परिस्थिती बद्दल जनसामान्यांची मते मांडण्यासाठी व संताप व्यक्त करण्यासाठी हे अभियान राबविले जाणार आहे. एक सही संतापाची ह्या अभियानास प्रमुख उपस्थिती मनसे नेते मा.दिलीपबापू धोत्रे मनसे सरचिटणीस मा. संतोषभाऊ नागरगोजे हे राहणार आहेत. तरी परभणी शहर तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी आपले मत व संताप व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रुपेश देशमुख जिल्हाध्यक्ष, राहुल कनकदंडे जिल्हा सचिव, लक्ष्मण रेंगे जिल्हाउपाध्यक्ष, यादव महात्मे जिल्हाउपाध्यक्ष, अर्जुन टाक मनविसे जिल्हाध्यक्ष, कृष्ण मुंदडा मनविसे राज्य कार्यकारणी सदस्य, अनिल बुचाले तालुकाध्यक्ष पूर्णा, राहुल डोंगरे तालुकाध्यक्ष गंगाखेड, सूर्यकांत मोगल तालुकाध्यक्ष परभणी, गोविंद ठाकर शहराध्यक्ष पूर्णा, आकाश जामगे गंगाखेड शहराध्यक्ष, लखन गरुड मनविसे जिल्हासंघटक, सतीश भनभणे मनविसे जिल्हाउपाध्यक्ष, ज्ञानेश्वर घुगे मनविसे जिल्हाउपाध्यक्ष, अंकुश शेटे मनविसे शहराध्यक्ष आदींनी केले आहे. 

स्थळ : छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक परभणी

वेळ : दिनांक ९ जुलै, २०२३ सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत

 आपलाच

श्रीनिवास लाहोटी

महाराष्ट्र सैनिक परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या