🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट हेडलाईन्स बातम्या....!🌟समाजव्यवस्था बिघडवून लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता नाही ; अलाहाबाद उच्च न्यायालयाची भूमिका

 ✍️ मोहन चौकेकर

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उंचीचा दुसरा नेता देशात नाही ---उपमुख्यमंत्री  अजित पवार

* माझ्या विचाराशी गद्दारी करणाऱ्यांना फोटो वापरण्याचा अधिकार नाही ---- शरद पवार

* समान नागरी कायद्याला पाठिंबा,पण मसुदा झाल्याशिवाय निर्णय नाही -- उद्धव ठाकरे 

* माझ्या अंदाजाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील -- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

* ठरलं! लवकरच शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा ; सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून

* राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली--- राज ठाकरेंचा हल्लाबोल

* 16 आमदार अपात्र बाबतीत सर्वोच्च न्यायालय याक्षणी वेळेबाबत आदेश देऊ शकत नाही - उज्वल निकम

* 'राष्ट्रवादी'च्या नव्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा राडा; कुलूप तोडून केला प्रवेश

* समाजव्यवस्था बिघडवून लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता नाही ; अलाहाबाद उच्च न्यायालयाची भूमिका

* ITR भरणाऱ्यांना मिळणार 2.5 लाखांची सूट, अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा.

* शाह फैजल यांनी 'कलम 370' रद्द करण्याबाबतची याचिका घेतली मागे.

* अजय देवगणने मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची मालमत्ता.

* दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे हॉलतिकीट उद्या होणार उपलब्‍ध.

 * 2024 ला आम्हीही मास्टरस्ट्रोक खेळू, संजय राऊतांचा इशारा.

* विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखून ठेवली , डी.वाय. पाटील कॉलेजला हायकोर्टाने फटकारले.

* जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे अजित पवारांच्या भेटीला, विखे-कर्डिलेंचीही धाकधूक वाढली.

* 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर उद्धव ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात; लवकर निर्णय देण्यासंदर्भात याचिका.

* मुक्‍त’च्‍या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी 31 पर्यंत मुदत ; प्रवेश प्रक्रिया सुरु. 

* छत्रपती संभाजीनगर शहरात पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई; पोलीस आयुक्तांनी काढले आदेश.

* धुळ्यात ब्रेक फेल होऊन भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये शिरला, 10 जणांचा जागीच चिरडून मृत्यू.

* भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या संघात मोठा बदल, ब्रायन लारा यांना संघाने दिली मोठी जबाबदारी.

* मुंबईत राजकीय बैठकांचा धडाका,मविआत घडामोडी वाढल्या, काँग्रेसची बैठक,उद्धव ठाकरे भूमिका जाहीर करणार.

* जीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार ; शरद पवार यांनी बंडखोरांना ठणकावले.

* 2050 पर्यंत अल्झायमर रुग्णांची संख्या वाढण्याची भीती; WHOचा इशारा

* राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.

* सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 1000 रिक्त जागांसाठी होणार भरती! 15 जुलैपर्यंत करू शकता अर्ज.

* पोलिस उप निरीक्षक पदाची तात्पुरती गुणवत्ता यादी एमपीएससीतर्फे जाहीर.

* उद्धव ठाकरेंचा लवकरच  महाराष्ट्र दौरा करणार, दौऱ्याची सुरुवात विदर्भातुन करणार.

* अ‍ॅपल कंपनी आयफोन 15 सीरिजचं उत्पादन वाढवणार; यंदा स्टॉक संपण्याची भीती नाही.

* व्यावसायिक गॅस सिलिंडर सात रुपयांनी वाढला, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल नाही.

* मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात; 12 जणांचा चिरडून मृत्यू.

 * 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा ट्रेलर आऊट; आलिया-रणवीरच्या सिझलिंग केमिस्ट्रीने जिंकली प्रेक्षकांचं मन.

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या