🌟गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश....!


🌟पालम ते वाडी खुर्द व शेखराजुर बस सेवा आज पासून सुरुवात झाली🌟

गंगाखेड (दि.१८ जुलै २०२३) - गंगाखेड तालुक्यातील शेख राजूर ते वाडी खुर्द-पालम बससेवा सुरु करण्यात यावी याकरिता शेखराजूरसह वाडी खूर्द येथील सरपंच सातत्याने प्रयत्न करीत होते त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.


 गंगाखेड विधानसभेचे  लोकप्रिय आमदार डॉ रत्नाकरराव गुट्टे काका यांनी शिफारस पत्र दिले आणि वाडी खुर्द ग्रामपंचायत चे शिफारस व शेखराजुर ग्रामपंचायत चे शिफारस पत्र या सर्वांच्या प्रयत्नांमुळे  मागणीला यश आले गंगाखेड आगारप्रमुख व सतत वेळोवेळी मदत करणारे गंगाखेड डिपोचे कर्मचारी ज्ञानोबा (माऊली) मुंडे यांचे तसेच तसेच गजानन भस्के यांच्यासह गंगाखेड विधानसभेचे आमदार यांचे देखील गावकऱ्यांनी खुप खुप आभार मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या