🌟यावेळी मराठवाड्याचे नेते तथा मा.खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती🌟
संभाजी नगर (दि.१६ जुलै २०२३) - लोकसभा मतदारसंघातील तालुका निहाय नियोजन आढावा बैठकीचे आज रविवार दि.१६ जुलै २०२३ रोजी येथील शिवसेना भवन संभाजीनगर येथे करण्यात आले होते.
या बैठकीला मराठवाड्याचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे संभाजी नगर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख राजू भाऊ राठोड यांचा यावेळी सोयगाव शिवसेना (उद्धवजी बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी श्री दिलीप मचे तालुका प्रमुख श्री गुलाबराव कोलते तालुका संघटक सोयगाव यांच्या हस्ते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती......
0 टिप्पण्या