🌟महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने एस.एम.देशमुख यांचा सत्कार.....!


🌟यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य अध्यक्ष शरद पाबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती🌟  

पुणे (दि.१७ जुलै २०२३) - पुण्यातील बैठकीच्या अनुषंगाने मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे (बाॅस) मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक मा.श्री. एस.एम.देशमुख सर यांची महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिस्वीकृती समिती संचालक पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने यथोचित सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य अध्यक्ष शरद पाबळे,उपाध्यक्ष शरद काटकर,डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे,डिजिटल मिडिया परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सिरसाठ,उपाध्यक्ष विश्वंभर मुळे,सातारा जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेचे शिंदे सह आदी उपस्थित होते....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या