🌟नांदेड येथील प्रगतशील सेंद्रिय शेतकरी सुषमा देव व सेंद्रिय प्रमाणिकरण अधिकारी हर्षल जैन यांना कृषी प्रेरणा पुरस्कार...!


🌟नाशिक येथील हॉटेल पंचवटी प्राईड या ठिकाणी या पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न🌟

नांदेड येथील प्रगतशील सेंद्रिय शेतकरी श्रीमती सुषमा देव, व सेंद्रिय प्रमाणिकरण अधिकारी श्री हर्षल जैन यांना कृषी प्रेरणा पुरस्कार-२०२३ प्रदान करण्यात आला काल रविवार दि.०२ जुलै २०२३ रोजी नाशिक येथील हॉटेल पंचवटी प्राईड या ठिकाणी या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.हा पुरस्कार दिपक शिर्के ( प्रसिद्ध सिने अभिनेते तिरंगा,बॉम्बे टू गोवा,सरकार इत्यादी १२० सिनेमां मध्ये काम केलेले), प्रमोद रसाळ, ( अधिष्ठाता कृषी विद्यापीठ राहुरी ) श्री मोहन वाघ,( जेडीए कृषी विभाग नाशिक ) श्री भूषण निकम ( चेअरमन ऍग्रो बीज )यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते देण्यात आला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या