🌟पुर्णेत सेवानिवृत्ती बद्दल श्री सुरेश बरकुंटे यांचा शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कलम यांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न🌟
नांदेड/पुर्णा (दि.02 जुलै 2023) - पुर्णा येथील रहिवासी तथा दक्षिण मध्य रेल्वेत कार्यरत असलेले मुख्य तिकीट निरिक्षक सुरेश सतिराम बरकुटे हे आपल्या पदरावरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत झाले आहे.दिनांक 30 जून रोजी नांदेड मेथील रेल्वे इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री बरकुंटे हे रेल्वे सेवेसोबतच पुर्णा शहरातील विविध शैक्षणिक,सांस्कृतिक, सामाजिक,कार्यांमध्ये सतत सहभागी होत असतात त्याचा प्रबोधन अकादमी या सामाजिक चळवळीशी निगडित संघटने सोबत ही ते जोडले गेले आहेत.
झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थित त्याचा गौरव करण्यात आला या प्रसंगीं शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम,माजी नगराध्यक्ष संतोष एकलारे,शाम कदम, प्रतिष्ठीत व्यापारी संजय लोहिया,राजेश अग्रवाल, अॅड. रवी गायकवाडअँड. महेंद्र गायकवाड, शिवकुमार ,शोबन बाबू,किरण मोरे, प्रभाकर मायकल,संजयकुमार इंगळे, अर्जुन देशपांडे, विपीनकुमार, पवन कुमार, प्रधान टी सी,सिद्धार्थ भालेराव,पत्रकार विजय बागटे सर,मोहन लोखंडे,अनिल पंडित,रमेश बरकूटे, सदाशिव चौदनते,आनंद बरकूटे, पुराणीक, शेख अफसर,जगदीशसिग चड्डा,राहूल बरकुंटे, बिपिन नेलरोर,ओबेरॉय, रामकृष्णा ,मिलिंद लोखंडे,एन डी मोहीते,शेख पाशा,आर व्यक्तट, बी टी सूर्यवंशी, रमेश तात्या,रामदास जोहिरे, एम ए राव,बीजी खंदारे, याच्या सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते....
0 टिप्पण्या