🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


 🌟पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची; रॅकेटचा झाला पर्दाफाश🌟

✍️ मोहन चौकेकर

🔴पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं चांद्रयान-3; इस्रोने ट्विट करत दिली माहिती

🔴भारतीय लष्कराने बनविले AI आधारित अपघात नियंत्रण यंत्र, लाखोंचे जीव वाचणार

🔴ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन ; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

🔴राज्यात तब्बल 5 हजार कोतवाल पदे भरणार ; लवकरच होणार परीक्षा*

🔴टोलनाका तोडफोड प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर, उद्या राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे करणार सत्कार*

🔴बीड जिल्ह्यात एकाच दिवशी 3 महिलांचा आत्महत्येचा प्रयत्न, तासाभरात घडल्या घटना

🔴पन्हाळ्यातील डोंगर खचला, पायथ्याच्या 45 कुटुंबांचं तातडीने स्थलांतर

🔴पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची; रॅकेटचा झाला पर्दाफाश

🔴सीमा हैदरचा प्रियकर सचिन घरातून बेपत्ता, सीमालाही डिटेंशन सेंटरमध्ये पाठवणार

🔴उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदें गटाला दिली खेकड्याची उपमा

🔴सराईत गुंड सच्या टारझनचा खूनप्रकरणी संशयितास 28 जुलै पर्यंत पोलीस कोठडी

🔴अण्णा, हाती पुन्हा एकदा मशाल घ्या : पेटवा ती मशाल; सामनातून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना साद

🔴मुंबईतील अंधेरी पूर्व भागात दरड कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

🔴मुंबईत कंत्राटी पोलिसांची भरती होणार, मात्र सरकारच्या निर्णयाला होतोय विरोध

🔴विधिमंडळात गाजला खड्ड्यांचा मुद्दा, विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक

🔴दुष्काळी भागाला पाणी द्या नसेल तर कर्नाटक मध्ये जाण्यास परवानगी द्या, सांगलीच्या जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांचा आंदोलन करत पुन्हा इशारा

🔴थकीत कर्जदारासाठी लाभदायक असणारी ओटीएस योजना पुन्हा एक वर्ष चालू ठेवा - महेश खराडे

🔴गोदरी येथील डालकीचा धबधबा पर्यटकांना करतोय आकर्षित

🔴पंचगंगा नदी पाणी पातळी फूटाने वाढली; नागरिकांना आजच स्थलांतर करण्याच्या सूचना

🔴टोल नाक्यांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आता मनसे विरुद्ध भाजपा असा रंगतोय सामना

🔴राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार, स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता

🔴एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून पाय उतार व्हावं लागणार - संजय राऊत

🔴कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पोलिस कर्मचाऱ्यांना नोकरी देता कामा नये, रोहित पवार

🔴उद्धव ठाकरेंची मानसिकता मनोरुग्णासारखी; चंद्रशेखर  बावनकुळेंचा घणाघात

🔴खेकड्यांना चांगलं सांभाळलं असतं तर कदाचित धरणच फुटलं नसते; गुलाबराव पाटलांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा

🔴मध्यान्ह योजनेचे लाभार्थी खोटे, कोट्यवधी रुपये कुठे गेले; अंधारेंचा सरकारला प्रश्न

🔴मराठा आरक्षणासाठी दिल्लीत आंदोलन

🔴महाराष्ट्रात सरासरीच्या 106 टक्के पावसाची नोंद

🔴अमरावती जिल्ह्यातील जत्राडोह धबधबा प्रवाहित, धबधबा पर्यटकांना करतोय आकर्षित 

 🔴सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तूफान गर्दी

🔴कोल्हापुरातील 28 गावातील शाळा उद्यापासून बंद - निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांची माहिती

🔴शिराळा डोंगर पायथ्याशी असणाऱ्या भूस्खलन बाधित गावांची एनडीआरएफ टीम कडून पाहणी.           

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या